आज मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ मा.ग.दि.माडगूळकर यांची जयंती.
*आज १ ऑक्टोबर* *आज मराठीतील व हिंदीतील जेष्ठ कवी, गीतकार, चित्रपट कथालेखक गदीमा उर्फ मा.ग.दि.माडगूळकर यांची जयंती.* जन्म.१ ऑक्टोबर १९१९ मा.गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औं...